लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा : विषबाधा झालेल्या महिलांच्या प्रकृतीत सुधारणा - Marathi News | Satara: Improvement in the health of the poisoned women | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : विषबाधा झालेल्या महिलांच्या प्रकृतीत सुधारणा

निसराळे येथे सावडण्याच्या विधी कार्यक्रमात जेवण केल्यानंतर अठरा महिलांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ...

बायपासला सर्व्हिस रोड करायचाच नाही; जबाबदारीची नुसती ढकलाढकली - Marathi News | ..they dont want to make service road to Bypass; Obligations of responsibility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासला सर्व्हिस रोड करायचाच नाही; जबाबदारीची नुसती ढकलाढकली

बीड बायपास मृत्यूचा महामार्ग बनला असून, त्याच्या रुंदीकरणासाठी, सर्व्हिस रोडसाठी टोलवाटोलवी सुरु आहे ...

साताऱ्यात एलईडी पथदिवे : नवीन राहू द्या.. आधी जुन्यांचाच उजेड पाडा ! - Marathi News | LED streetlight: Keep it new. First, lighten the old! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात एलईडी पथदिवे : नवीन राहू द्या.. आधी जुन्यांचाच उजेड पाडा !

सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. ...

सातारा : करहर, हातगेघर गावांची केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी - Marathi News | Satara: Inquiries from Kher, Hatgewar villages, Central Health Squad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : करहर, हातगेघर गावांची केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी

केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली. ...

सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा - Marathi News | Satara: Recovery of 40 lakhs, people's benefit in one day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar should be admired for students all over the country: Movement from Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. ...

‘त्यांना’ हवा प्रवासाचा आधार! डे केअर सेंटरचं दुखणं : संवेदनशील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची गरज-शिक्षणाच्या प्रवाहात... - Marathi News |  'To them' air travel support! Day Care Center's Injury: The need for sensitized donor's initiatives to educate ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘त्यांना’ हवा प्रवासाचा आधार! डे केअर सेंटरचं दुखणं : संवेदनशील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची गरज-शिक्षणाच्या प्रवाहात...

जन्मत:च अपंग असलेल्या पाल्याच्या काळजीसाठी शासनाने डे केअर सेंटर सुरू केलं; पण भाकरीच्या चंद्रासाठी बाहेर पडणाऱ्या पालकांना आपल्या विशेष पाल्यासाठी द्यायला वेळ नाही. ...

परदेशी पाहुण्यांनाही पुष्पपठाराची भुरळ- राज्यभरातील पर्यटकांची रेलचेल सुरू; बामणोलीलाही भेट - Marathi News |  Tourists start touring the state; Visit to Bamnikoli also | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परदेशी पाहुण्यांनाही पुष्पपठाराची भुरळ- राज्यभरातील पर्यटकांची रेलचेल सुरू; बामणोलीलाही भेट

जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. ...