लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Coronavirus: अभिनेता सोनू सूदवरुन भाजपा-शिवसेना आमनेसामने; संजय राऊतांच्या टीकेला राम कदमांचा टोला - Marathi News | Coronavirus: BJP-Shiv Sena clash over actor Sonu Sood; Ram Kadam's criticism to Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: अभिनेता सोनू सूदवरुन भाजपा-शिवसेना आमनेसामने; संजय राऊतांच्या टीकेला राम कदमांचा टोला

स्वत:चं सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. हे खरं सोनू सूदवर आरोप केल्याने लपू शकणार नाही असा टोलाही राम कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे. ...

Coronavirus:...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Coronavirus: Shiv Sena leader Sanjay Raut's serious allegations against Sonu Sood's work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप

सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सूदसारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करीत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू झाला ...

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती - Marathi News | BJP leader Ashish Shelar has thanked Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

सामनाच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी स्वागत करत आभार देखील मानले आहे. ...

CoronaVirus News : डोनाल्ड ट्रम्प भारतात कोरोना व्हायरस घेऊन आले - संजय राऊत - Marathi News | Donald Trump's Gujarat Event Responsible For Virus Crisis In Mumbai - Sanjay Raut rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : डोनाल्ड ट्रम्प भारतात कोरोना व्हायरस घेऊन आले - संजय राऊत

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ...

coronavirus: तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणवीसांना रोखठोक टोला - Marathi News | coronavirus: Mahavikas Aghadi Government is stable, Sanjay Raut slams Fadnavis BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणवीसांना रोखठोक टोला

फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन हे शिवसेना आणि भाजपात घडले. तरीही तेव्हा ते टिकले. अगदी मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते टिकले, मग आताच कसे पडेल असा सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना विचारला आहे. ...

'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी' - Marathi News | 'There should be a university in Savarkar's name, demands Sanjay Raut' MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'

गंजलेल्या तोफांमधून हल्ले कसे होणार?; संजय राऊत यांची टीका - Marathi News | How will attacks from rusty guns happen ?; Criticism of Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंजलेल्या तोफांमधून हल्ले कसे होणार?; संजय राऊत यांची टीका

राजभवन ५० एकर जागेत आहे. तेथे जाण्यात आनंद असतो. ...

‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका का?; राऊतांचा फडणवीसांना सल्ला - Marathi News | Coronavirus in Maharashtra: Devendra Fadnavis should stand with Uddhav Thackeray: Sanjay Raut ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका का?; राऊतांचा फडणवीसांना सल्ला

Coronavirus News in Maharashtra: देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंसोबतच्या मधुर संबंधांची आठवण करून देत, कोरोना संकटात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.  ...