लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's meeting ended; decision taken on Kangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. ...

'महापालिकेला मुंबईतले खड्डे बुजवता येत नाही, पण घरं तोडता येतात' - Marathi News | 'Municipal Corporation can't fill potholes in Mumbai, but houses can be demolished', kangana ranavat issu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महापालिकेला मुंबईतले खड्डे बुजवता येत नाही, पण घरं तोडता येतात'

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...

कंगना राणौतचा पुढचा 'निशाणा' ठरला; मुंबईत येताच गियर बदलला - Marathi News | Kangana Ranaut hits out at cm uddhav thackeray after reaching mumbai | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :कंगना राणौतचा पुढचा 'निशाणा' ठरला; मुंबईत येताच गियर बदलला

आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार - Marathi News | We are babari destroyer, BMC took action according to law; Sanjay Raut's on Kangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हीच बाबरी तोडणारे, ऑफिसवर कायद्यानुसार कारवाई; संजय राऊतांचा कंगनावर पलटवार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या कार्यालयावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ही सरकारची कारवाई आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. ...

"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका - Marathi News | "Haramkhor means naughty, then Sanjay Raut means nappy"? Bouchery criticizes Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती ...

अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेनेशी पंगा नडणार; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस - Marathi News | Actress Kangana Ranaut to clash with Shiv Sena; Notice issued by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेनेशी पंगा नडणार; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

दोन्ही कार्यालयांमध्ये नियमबाह्य काम केल्याचा ठपका ...

कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना - Marathi News | Kangana roadmap ready to reach Mumbai; left Manali a day earlier bcoz of BMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना

मनालीहून मुंबईला येण्यासाठी थेट विमान नाही. यामुळे ती चंदीगढ विमानतळावर रोडने जाऊन तिथून विमानाने मुंबईला येण्याची शक्यता होती. ...

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका  - Marathi News | ncp rohit pawar slams modi government over kangana y level security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. ...