लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | Sanjay Raut admits that Uddhav Thackeray had suggested Barsu's place for the refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले?

प्रकल्प आणि जागेबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत असं राऊतांनी म्हटलं. ...

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज - Marathi News | Sanjay Raut criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत असा आरोप संजय राऊतांनी भाजपावर केला. ...

मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray meets Pawar to tell him that he is withdrawing his claim for the post of Chief Minister; Big claim of Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसोबत गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतल्याने पडद्यामागे बरेच काही सुरु असल्याचा अंदाज जनतेलाही आला आहे. एकनाथ शिंदे गावी गेल्याने त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ...

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | MP Sanjay Raut has alleged that because Devendra Fadnavis became Home Minister, the corrupt got protection. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप

५०० कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई केली जात नसल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. ...

पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अजित पवारांची सरकारला विनंती - Marathi News | Ajit Pawar requests the government not to conduct surveys by using police force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अजित पवारांची सरकारला विनंती

मंगळवारी सकाळपासूनच बारसू परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

"आंदोलन दडपण्यासाठी बारसूवासियांवर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात", संजय राऊत यांचा सनसनाटी दावा - Marathi News | Sanjay Raut's sensational claim that Barsu residents can be shot at to quell the agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आंदोलन दडपण्यासाठी बारसूवासियांवर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात'', राऊतांचा सनसनाटी दावा

Anti-Refinery Movement In Barsu: बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनावरून सनसनाटी दावा केला आहे. ...

संजय राऊतांची अवस्था दुसऱ्याचं बघायचं वाकूनसारखी...; शंभूराज देसाईंचा टोला - Marathi News | Sanjay Raut's condition is like bending to look at someone else's...; Shinde Group Shabhuraj desai target | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संजय राऊतांची अवस्था दुसऱ्याचं बघायचं वाकूनसारखी...; शंभूराज देसाईंचा टोला

जळगावच्या सभेत दोन मिनिटेच बोलू दिलं ...

संजय राऊतांच्या ट्विटवरून देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, "राजकारणातही कुस्ती..." - Marathi News | A fight between Devendra Fadnavis and Sanjay Raut over political wrestling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या ट्विटवरून फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, "राजकारणातही कुस्ती..."

नशा केलेल्या पैलवानाला कुस्तीतून बादच व्हावे लागते. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असा टोला फडणवीसांनी लगावला.  ...