शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : Sanjay Raut: पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल; संजय राऊतांचा चिमटा

मुंबई : परमबीर सिंगचा सर्वात लाडका आदित्य ठाकरे, त्यांना विचारा ते कुठे आहेत; नितेश राणे यांचा घणाघाती आरोप

मुंबई : Sanjay Raut: आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु; संजय राऊतांचा इशारा

मुंबई : Sanjay Raut: भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता वैध आहेत का?, संजय राऊतांचा हल्लाबोल

पुणे : नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला दिसेल; संजय राऊत प्रचंड आशावादी

मुंबई : Sanjay Raut: नवाब मलिकांच्या आरोपावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; “महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये, पण...”

महाराष्ट्र : महागाई का वाढली यावर मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतायत; संजय राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

पुणे : भावना गवळी, अजित पवार मराठी नाहीत का? 'तरीही कारवाई'

मुंबई : Aryan Khan: “लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या”; भाजपाचा टोला