लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी” - Marathi News | bjp atul bhatkhalkar demand to investigate role of ncp chief sharad pawar in patra chawl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी”

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठका घेतल्याचा दावा भाजप नेते अतुल भातखळकरांनी केला आहे. ...

प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच संजय राऊत यांचा सहभाग, चार्जशीट दाखल - Marathi News | Sanjay Raut has been involved in the project since its inception | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच संजय राऊत यांचा सहभाग, चार्जशीट दाखल

ईडीचा दोषारोपपत्रात दावा : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार ...

Sanjay Raut On Dasara Melava: “शिवसेनेला शिवतीर्थ नाकारले तर आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ”; संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | shiv sena mp sanjay raut warns shinde fadnavis govt and bmc over dasara melava at shivtirth shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेला शिवतीर्थ नाकारले तर आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ”; संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut On Dasara Melava: शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना संजय राऊतांनी शिंदे-भाजप सरकारला थेट इशारा दिला. ...

Sanjay Raut: संजय राऊत यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; कोठडीत 14 दिवसांची वाढ - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut has no relief from the court; 14 days extension of custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; कोठडीत 14 दिवसांची वाढ

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत कोठडीत आहेत. ...

संजय राऊतांवर ED ने दाखल केलं दोषारोपपत्र; गैरव्यवहारात नाव येऊ नये, यासाठी... - Marathi News | ED files charge sheet against Sanjay Raut over Patra Chawl Redevelopment Misappropriation Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवर ED ने दाखल केलं दोषारोपपत्र; गैरव्यवहारात नाव येऊ नये, यासाठी...

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. ...

Sanjay Raut: “संजय राऊतांना चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये”; ईडीचा अर्जाला विरोध; आरोपपत्र दाखल! - Marathi News | enforcement directorate strongly opposed to shiv sena mp sanjay raut bail application in pmla special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतांना चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये”; ईडीचा अर्जाला विरोध; आरोपपत्र दाखल!

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. ...

Sanjay Raut: सुनील राऊतांना अचानक ‘मातोश्री’वरुन बोलावणं; उद्धव ठाकरेंनी केली संजय राऊतांची विचारपूस! - Marathi News | sanjay raut brother sunil raut meet shiv sena chief uddhav thackeray at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील राऊतांना अचानक ‘मातोश्री’वरुन बोलावणं; उद्धव ठाकरेंनी केली संजय राऊतांची विचारपूस!

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी जे काम केलेय, ते जगातील दुसरा मुख्यमंत्री करु शकत नाही, असे सांगत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला. ...

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या; विशेष न्यायालयाचे ईडीला निर्देश - Marathi News | Reply to Sanjay Raut bail application by September 16 Special Courts direction to ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या; विशेष न्यायालयाचे ईडीला निर्देश

संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. ...