लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊत संतापले - Marathi News | Remove CM Eknath Shinde, dissolve the government and impose President's rule; Sanjay Raut Demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; संजय राऊत संतापले

तरीही पोलीस त्यावर काहीच कारवाई करायला तयार नाहीत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे.  ...

मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट - Marathi News | Abhishek Ghosalkar Firing News: Mauris Noronha met the CM Eknath Shinde at Varsha Bungalow four days ago; Photo post by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट

Abhishek Ghosalkar News: संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ...

Abhishek Ghosalkar News राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; घोसाळकर हत्येनंतर संजय राऊतांची मागणी - Marathi News | In the grip of state thugs, Fadnavis should resign; Sanjay Raut's demand after Abhishek Ghosalkar murder firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Abhishek Ghosalkar News राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; घोसाळकर हत्येनंतर संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut on Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकर यांची आज फेसबुक लाईव्हमध्ये हत्या करण्यात आली आहे. अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. ...

“भाजपा काँग्रेसला घाबरते, PM भाषणात काश्मिरी पंडित, मणिपूरचा उल्लेखही नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut replied bjp and pm modi over criticism on congress in rajya sabha parliament budget session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा काँग्रेसला घाबरते, PM भाषणात काश्मिरी पंडित, मणिपूरचा उल्लेखही नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: खोटारडेपणावरच भाजपा टिकून आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे - Marathi News | Sanjay Raut target to break Congress now says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

दीपक केसरकर यांचे ठाकरेंबाबतचे आरोप खरे ...

“रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली, भाजपाची संपत्ती नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut replied bjp over criticism on uddhav thackeray vande bharat train travelling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली, भाजपाची संपत्ती नाही”: संजय राऊत

Sanjay Raut Replied BJP: रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपावाल्यांना समुपदेशनाची गरज आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

जामिनावर बाहेर असलेल्या गुंड निलेश घायवाळची मंत्रालयात 'Reel'बाजी; विरोधक संतापले - Marathi News | Gangster Nilesh Ghaiwal, who is out on bail, plays 'Reel' in Mantralay; Opponents target CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जामिनावर बाहेर असलेल्या गुंड निलेश घायवाळची मंत्रालयात 'Reel'बाजी; विरोधक संतापले

सध्याचे सरकार म्हणजे सरकार निर्मित गुंडाराज आहे अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादीनं केली आहे. ...

महाराष्ट्र गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा बनलंय; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra has become the biggest hub of hooliganism; Sanjay Raut's attack on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा बनलंय; राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.  ...