पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. ...
शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे. ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याअगोदरच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंनी शड्डू ठोकले आहेत. भाजपची लांग बांधून आमदार शिवाजीराव नाईक यांनी तयारी केली आहे. पेठनाक्यावरील वस्ता ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी द ...
सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात ...
आरवडे (ता. तासगाव) येथील ५० जणांना तासगाव येथे एका लग्नसमारंभात अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. तात्काळ या सर्वांना आरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ...