Sangli News: स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावरील नियोजित स्मारकाचा निधी रोखून कामात अडथळा आणण्याचे 'पाप' विद्यमान आमदारांनी केले आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसि ...