Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. Read More
सव्वादोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खा. भुमरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांचा पराभव करण्याचा चंग युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना बांधला आहे. ...
शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे तालुक्यातील बाळासाहेब ठाकरेंचा मूळ शिवसैनिक कोणासोबत जातो, हे या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. ...