शेर्ले तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खननाचा ह्यरात्रीस खेळ चालेह्ण सुरू आहे. अनेक तक्रारी करूनही संबंधित महसूल विभागाकडून त्यांना सवलत दिल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी केला आहे. ...
रात्री होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पेट्रोलिंगवर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजता घडली. ...
जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासन ...
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली ...
कदमवाडी, झूम प्रकल्पाशेजारी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करून ती पाण्याने स्वच्छ करताना रविवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी कारवाई केली. मालासह दोन्ही ट्रक महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, सुमारे तीन लाखांचा दंड अपेक्षित आहे. ...