शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी केला लाचेच्या आरोपाचा इन्कार; एनसीबी करणार चौकशी, पंच प्रभाकर साईल यांचीही तपासणी

महाराष्ट्र : ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, मंत्र्यासह अभिनेत्यांना फोडला घाम; जिल्हावासियांना समीर वानखेडेंचा अभिमान

महाराष्ट्र : 'समीर वानखेडेंवर आरोपांवर क्रांती रेडकर म्हणते...' | Kranti Redkar on allegations against S Wankhede

क्राइम : जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी

क्राइम : Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...

मुंबई : Aryan Khan Drugs : 'अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली, सीडीआर तपासावा'

क्राइम : Aryan Khan Drugs Case: सेशन कोर्टाचा समीर वानखेडेंना धक्का! साक्षीदाराविरोधातील अपील अधिकारात नसल्याने फेटाळले

मुंबई : Aryan Khan Drugs : पुराव्याला पुराव्यानेच उत्तर, ज्ञानदेव वानखेडेंनी कागदपत्रांची फाईलच काढली

फिल्मी : तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा; हंसल मेहतांची मागणी

क्राइम : Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद