शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : समीर वानखेडे यांचं संपूर्ण सहकार्य; मुंबई पोलिसांना सादर केले आवश्यक कागदपत्रं

मुंबई : “मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे”; नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई : नवाब मलिक यांच्यावरील आरोपांचा तपास झाला सुरू; समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविला

क्राइम : किरण गोसावीचं Whats App चॅट आले समोर; आर्यन खानला अडकवून खंडणी वसुलीचा डाव

राष्ट्रीय : वरिष्ठ IPS अधिकारी सत्य नारायण प्रधान यांची NCB च्या महासंचालकपदी नियुक्ती, 2024 पर्यंत या पदावर राहणार

क्राइम : १४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर

क्राइम : नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार

क्राइम : ...तर लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमचीही जबाबदारी नाही का?; हायकोर्टाचा नवाब मलिकांना प्रश्न

महाराष्ट्र : बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा

महाराष्ट्र : Nawab Malik : देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा?; मलिक यांचा 'बॉम्ब'