‘दबंग 3’बद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून ‘दबंग 3’ची प्रतीक्षा करणारे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. होय, ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होत नाही तोच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे. ...
सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वंतूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ या चित्रपटातून यूलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण दुसऱ्या ...
सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटात पुन्हा एकदा चुलबुल पांडे व रज्जो अर्थात सलमान खान व सोनाक्षी सिन्हाचा आॅनस्क्रीन रोमान्स रंगणार आहे. तूर्तास ‘दबंग 3’च्या सेटवरून एक ताजी बातमी आलीय. ...
‘इंशाअल्लाह’ हा चित्रपटही एक ‘कॉस्च्युम ड्रामा’ असेल का? असा थेट प्रश्न आलियाला अलीकडे विचारला गेला. यावर आलियाने जे काही उत्तर दिले, ते ऐकून अनेकजण अवाक झालेत ...
सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला. ...
भाईजान सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. आता सलमानने आणखी एक चित्रपट प्रोड्यूस करण्याची तयारी चालवली आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, सलमान एका हॉरर अर्थात भयपटाची निर्मिती करणार आहे ...