लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला... - Marathi News | Lawrence Bishnoi's hand in threatening Salman Khan? The gangster said in front of the Delhi Police ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

Salman Khan : दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही. ...

सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू - Marathi News | Salman Khan threatened; Suspicion on Lawrence Bishnoi, who sent a letter to Salman ?; Search continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानला धमकी; लॉरेन्स बिश्नोईवर संशय, सलमानला पत्र धाडले कुणी?; शोध सुरू

Salman Khan : दिल्ली पोलीस अभिनेता सलमानला दिलेल्या धमकी पत्राबद्दल तिहार कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईकडे चौकशी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार - Marathi News | Salman Khan threatened to kill, Mumbai police to record statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार

Salman Khan : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. ...

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी - Marathi News | Letter threatening to kill Salman Khan, thorough interrogation of Lawrence Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी

Salman Khan : या तपासादरम्यान लॉरेन्सची बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्राबाबतही चौकशी करण्यात आली, पोलिसांनी सूत्रांनी सांगितले. ...

मोठा खुलासा! ४ लाखाची रायफल खरेदी केली अन् सलमान खानच्या हत्येचा कट फसला - Marathi News | Purchase of Rs 4 lakh rifle and plot to assassinate Salman Khan foiled, Big reveal by Lawrence Bishnoi in interrogation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा खुलासा! ४ लाखाची रायफल खरेदी केली अन् सलमान खानच्या हत्येचा कट फसला

जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं २०२१ मध्ये सुरक्षा एजन्सीच्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. ...

सलमानच्या घरी विश्वास नांगरे पाटील, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | Vishwas Nangre Patil at Salman's house, Mumbai Police on alert mode after receiving threatening letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमानच्या घरी विश्वास नांगरे पाटील, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Salman Khan : मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेसंदर्भात सलमानच्या घरी जाऊन आढावा घेतला आहे. ...

‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’;  धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव - Marathi News | Salman Khan, father Salim Khan get 'death threat' from anonymous person, FIR lodged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’;  धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव

Salman Khan : ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते.  ...

"तुझा सिद्ध मुसेवाला करू", सलमान खान जिथं मॉर्निंग वॉकला थांबतो तिथंच बॉडीगार्डला सापडलं धमकीचं पत्र! - Marathi News | Actor Salman Khan father Salim get letter with dire threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा सिद्ध मुसेवाला करू", सलमान जिथं मॉर्निंग वॉकला थांबतो तिथंच बॉडीगार्डला सापडलं धमकीचं पत्र!

बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकाला सापडलं आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...