लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड - Marathi News | Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ...

Salman Khan : सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार? - Marathi News | Who is Vikramjeet Barar, the mastermind who sent threatening letters to Salman Khan? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचे गुपित आता उलगडत आहे. याचा संबंध फक्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी आहे. ...

Salman Khan Case: सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला! - Marathi News | salman khan death threat case sourav mahakal revealed their plan was to spread panic in bollywood for extortion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला!

Salman Khan Case: बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांचनं काल पुण्यात जाऊन महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश हिराम कांबळे याची चौकशी केली. ...

Salman Khan Threat Case: सलमानला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन! मुंबई क्राइम ब्रांच पोहोचली पुण्यात, कारण... - Marathi News | mumbai police reached pune to interrogate saurabh mahakal in matter related to salman khan threat letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलमानला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन! मुंबई क्राइम ब्रांच पोहोचली पुण्यात, कारण...

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी तपास करणारं मुंबई क्राइम ब्रांचचं पथक आज पुण्यात पोहोचलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली जाणार आहे. ...

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती  - Marathi News | Gangster Lawrence Bishnoi, mastermind behind Sidhu Musewala's assassination, Special Cell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती 

Siddhu Moosewala : आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.   ...

सलमान खानच्या धमकी पत्रप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी - Marathi News | Mumbai police team arrives in Delhi to probe Salman Khan's threatening letter, to probe gangster Lawrence Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी

Salman Khan : आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. ...

सलमान खान धमकीपत्र : ‘तो’ सफाई कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात! अद्याप ४० जणांची चौकशी - Marathi News | Salman Khan's threat letter: 'He' cleaners under suspicion! 40 more questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खान धमकीपत्र : ‘तो’ सफाई कर्मचारी संशयाच्या घेऱ्यात! अद्याप ४० जणांची चौकशी

Salman Khan : दिल्ली पोलिसांनी सलीम यांना मिळालेल्या पत्राबाबत बिश्नोईकडे चौकशी केली. तेव्हा यामध्ये त्याचा सहभाग नसून ते कोणी पाठवले याबाबतही काहीच माहीत नसल्याने उत्तर दिले. ...

Salman Khan death threat: कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा... - Marathi News | Salman Khan recorded his statement to mumbai police over death threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा...

बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ...