लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Exclusive Bigg Boss 12 : इव्हेंटच्या ठिकाणी सलमानने घेतली आपल्या हटके अंदाजात एंट्री, समोर आला पहिला फोटो! - Marathi News | Exclusive Bigg Boss 12 Launch Event 2018: Salman has taken dashing style entry in event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive Bigg Boss 12 : इव्हेंटच्या ठिकाणी सलमानने घेतली आपल्या हटके अंदाजात एंट्री, समोर आला पहिला फोटो!

सलमान खान पुढच्या काही मिनिटात धमाकेदार शो बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये कोण-कोण सहभागी होणार याची जोरदार चर्चा आहे. ...

प्रेयसीच्या आईवडिलांना पाहून सलमान खानला फुटला होता घाम - Marathi News | When Salman Khan was 'caught red-handed' hiding in his girlfriend’s room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेयसीच्या आईवडिलांना पाहून सलमान खानला फुटला होता घाम

सलमानने नुकताच त्याच्या एका प्रेयसीसोबतचा किस्सा मीडियासोबत शेअर केला होता. प्रेयसीच्या घरात त्याला आणि प्रेयसीला पालकांनी पकडल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती हे त्याने सांगितले होते. ...

शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो - Marathi News | Salman Khan's father Salim khan had gave support to Shahrukh khan at the time of his struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो

सलमान आणि शाहरुख खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची अनेक गुपिते दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली. ...

'या' अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी डेहरादूनहून पळून तिनं गाठली मुंबई - Marathi News | girl ran away from house for marring with salman khan caught in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी डेहरादूनहून पळून तिनं गाठली मुंबई

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी तिनं घरातून काढला पळ आणि... ...

आयुषने सलमान खानकडे अर्पिताचा हात मागितला तेव्हा, सलमानची होती 'ही' पहिली प्रतिक्रिया - Marathi News | When Ayush requested Arpita's hand to Salman Khan, this was salman khan first reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषने सलमान खानकडे अर्पिताचा हात मागितला तेव्हा, सलमानची होती 'ही' पहिली प्रतिक्रिया

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. 'लवरात्रि’ या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये एंट्री घेतो आहे. ...

भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस - Marathi News | Ranbir Singh is not with Deepika Padukone in the upcoming Bhansali film, but this superstar can do romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळीच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोणसोबत रणवीर नाही तर 'हा' सुपरस्टार करु शकतो रोमांस

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जातात. यावर्षी त्यांचा पद्मावत हा सिनेमा रिलीज झाला आहे. ...

 ‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!! - Marathi News | ayush sharma and warina hussain starrer loveratri third song tera hua is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!!

आज ‘लवरात्रि’ या चित्रपटाचे तिसरे गाणे रिलीज झाले. ‘तेरा हुआ’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत. ...

सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया - Marathi News | When Salman Khan's first heroine met Renu Aari, Salman was the reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया

रेणू आर्या सध्या काय करते, कुठे आहे हे कोणालाच माहीत नाहीये. सलमाननेच काही वर्षांपूर्वी रेणूविषयी माहिती एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती. सलमानला एका प्रवासाच्या दरम्यान रेणू विमानात भेटली होती. ...