अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...
भाईजानच्या ‘भारत’चा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत. ...
सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. ...
‘भारत’ नंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. ...
अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची. ...