लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा? - Marathi News | salman khan kisses vishal kotian girlfriend payal shetty at bigg boss after party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा?

Vishal Kotian: सलमान खानने अलिकडेच बिग बॉस १५ च्या स्पर्धकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये विशाल कोटियनची गर्लफ्रेंड पायल शेट्टीनेदेखील हजेरी लावली होती. ...

'हम साथ साथ है'मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Did you seen Hum Saath Saath Hain child actress latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ साथ है'मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. ...

९०च्या दशकात सलमान खानची अभिनेत्री होती आएशा जुल्का, आता त्याच्याबाबत केला आश्चर्यजनक खुलासा - Marathi News | Ayesha Jhulka reveals Salman Khan was so conscious about dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९०च्या दशकात सलमान खानची अभिनेत्री होती आएशा जुल्का, आता त्याच्याबाबत केला आश्चर्यजनक खुलासा

Salman Khan : सलमानन खानला तुम्ही काही खास गाण्यांवर थिरकताना पाहिलं असेल.  पण करिअरच्या सुरूवातीला त्याला डान्स करण्यात अजिबात रस नव्हता आणि तो डान्स करणं टाळण्याचा प्रयत्न करत होता. ...

बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ - Marathi News | Katrina Kaif strangles Salman Khan, the actor left the shoot, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan)चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. ...

Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif - Marathi News | katrina kaif to spend valentines day without vicky kaushal as she will be in delhi for the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif

लग्नानंतर या दोघांनी क्वचितच एकत्र वेळ घालवला आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentines dayच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर कमी होईल, असे चाहत्यांना वाटले. ...

वयाच्या ५२ व्या वर्षी भाग्यश्रीने केलं स्विमिंग पूलमध्ये बोल्ड फोटोशूट; Photo पाहून नेटकरी सैराट - Marathi News | maine pyar kiya actress bhagyashree shared monokini bold look at the age on 52 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५२ व्या वर्षी भाग्यश्रीने केलं स्विमिंग पूलमध्ये बोल्ड फोटोशूट; Photo पाहून नेटकरी सैराट

Bhagyashree: भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मोनोकिने परिधान केली आहे. सोबतच ती स्विमिंग पूलमध्ये बसून पाण्याचा आनंद घेत आहे. ...

Then And Now: सध्या कुठे आहे Salman Khanच्या Judwaa सिनेमातील अभिनेत्री? आताच फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Actress rambha who worked with salman khan in judwaa movie latest photo then and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Then And Now: सध्या कुठे आहे Salman Khanच्या Judwaa सिनेमातील अभिनेत्री? आताच फोटो पाहून व्हाल थक्क

रजनीकांत(Rajinikanth), अक्षय कुमार(Akshay Kumar), गोविंदा(Govinda), मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty), अजय देवगण (Ajay Devgn) यांसारख्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केले. ...

काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख - Marathi News | salman khan popularity decreases as he had to tell his name to john travolta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख

Salman khan :आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला  एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं. ...