lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलील कुलकर्णी

सलील कुलकर्णी

Salil kulkarni, Latest Marathi News

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
अर्थाच्या चक्रव्यूहात अडकले गाणे! - Marathi News | special article on marathi movie songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्थाच्या चक्रव्यूहात अडकले गाणे!

Marathi movie songs: संगीताची मागणी वाढली, पण उत्पन्न कमी? ...

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं! कशी आहे गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Urmilla Kothare, Sumeet Raghavan Marathi Movie Ekda Kaay Zala Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकदा काय झालं! कशी आहे गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी? वाचा रिव्ह्यू

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं या चित्रपटात दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे... ...

फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक - Marathi News | Farhan and Javed Akhtar got impressed after seeing marathi movie Ekda Kay Zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक

सलील कुलकर्णी, उर्मिला कोठारे, सुमीत राघवन आणि पुष्कर श्रोत्री यांच्या एकदा काय झालं सिनेमाचे प्रिमिअर नुकतंच पार पडले. ...

'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Sunidhi Chauhan sing Marathi Angai in movie Ekda kay zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी

सुनिधी चौहानने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत.'एकदा काय झालं' या सिनेमाच्या निमित्ताने सुनिधीने पहिल्यांदा मराठीत अंगाई गायली आहे. ...

"ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच...", मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Music marathi reality show Me honar superstar to the audience from today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच...", मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या शोमध्ये सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. ...

'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल! - Marathi News | Do you know Ayushavar bolu kahi Fame Sandeep Khare's daughter is a known actress, you will be amazed to see her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल!

श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित  २०१२ साली प्रदर्शित झाला 'चिंटू' आणि  २०१३ साली प्रदर्शित झालेला 'चिंटू 2' या दोन्ही सिनेमाला प्रचंड पसंती मिळाली होती. ...

संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन - Marathi News | Musician singer Saleel Kulkarni tested positive for coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

Musician singer Saleel Kulkarni tested positive for coronavirus: सलील कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह; फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती ...

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' सिनेमांनी मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 5th planet filmfare marathi awards 2020 complete winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' सिनेमांनी मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या मोठ्या थाटातमाटात पार पडला. ...