लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला? - Marathi News | Ramayan Movie starring Ranbir Kapoor Sai Pallavi Yash and Sunny Deol know about their fees | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

'रामायण'चं एकूण बजेट 600 कोटींपेक्षाही अधिक आहे. ...

'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता - Marathi News | 'Ramayana' movie set photo leak kaikeyi lara dutta arun govil raja dashrath ranbir sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक! कैकेयी बनली लारा; तर दशरथांच्या भूमिकेत टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेता

रणबीर कपूरच्या 'रामायण' मधील राजा दशरथ, कैकेयी आणि शूर्पणखाच्या भूमिकेतील कलाकारांचे लूक समोर आले आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा ...

'रामायण' च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो समोर; पण रणबीर कपूरच गायब? - Marathi News | Ramayan Movie shooting started first photo from set going viral shoot with body double | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो समोर; पण रणबीर कपूरच गायब?

'रामायण' चा सेट पाहिलात का? ...

'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार? - Marathi News | animal fame actress indira krishna played lord ram mother kausalya in ranbir kapoor ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार?

'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर याचा खुलासा झालाय ...

'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क - Marathi News | sai-pallavi-dances-on-kangana-ranaut-song-fans-go-crazy-over-actress-simplicity-watch-viral-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क

Sai pallavi: साई पल्लवीचा हा नवा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, तिचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीत उतरला आहे. ...

ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा - Marathi News | On special date of ramnavami Nitesh Tiwari will make a grand announcement of the movie 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

रणबीर कपूर - साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायणा सिनेमाची घोषणा या खास दिवशी होणार आहे. ...

साई पल्लवीबरोबर रोमान्स करणार आमिरचा लेक जुनैद, शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल - Marathi News | aamir khan son junaid khan to shared screen with south actress sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवीबरोबर रोमान्स करणार आमिरचा लेक जुनैद, शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच जुनैदने त्याच्या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं आहे. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ...

रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका - Marathi News | amitabh bachchan entry in Ranbir Kapoor's 'Ramayana', Amitabh will play a major role dashrath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका

नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला रामायण सिनेमात आता अमिताभ बच्चन झळकणार असल्याची चर्चा आहे ...