लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

आनंदाची बातमी! सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा वानखेडेवर उतरणार... - Marathi News | Good news! Sachin Tendulkar will once again will play on Wankhede stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आनंदाची बातमी! सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा वानखेडेवर उतरणार...

सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. ...

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' भारताचा फलंदाज झळकावू शकतो द्विशतक - Marathi News | rohit sharma is likely to be the score double century in Twenty-20 cricket, said yuvraj singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' भारताचा फलंदाज झळकावू शकतो द्विशतक

वनडे क्रिकेटमध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पहिले द्विशतक झळकावले होते. ...

साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी - Marathi News | five years later, Sachin tendulkar played again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी

मदतनिधी सामना : ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पॅरीचे स्विकारले आव्हान ...

INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा - Marathi News | INDVBAN, U19CWCFinal: Sachin Tendulkar best wishes to u-19 Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा

सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

ऑस्ट्रेलिया आग : महिला क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार! - Marathi News | Australia Fire : On the request of Australian female cricketer Ellyse Perry great Sachin Tendulkar decided to come out of retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया आग : महिला क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार!

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे. ...

ऑस्ट्रेलिया आग : Well Done Sachin Tendulkar; पुनर्वसनासाठी वेळही दिला अन् पैसाही  - Marathi News | Australia fire : Sachin Tendulkar donates money for Australian Red Cross for the fire victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया आग : Well Done Sachin Tendulkar; पुनर्वसनासाठी वेळही दिला अन् पैसाही 

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे. ...

मार्नस लाबुशेनचे ‘फुटवर्क’ माझ्यासारखे - सचिन तेंडुलकर - Marathi News | marnus labuschagne 'Footwork' Like me - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्नस लाबुशेनचे ‘फुटवर्क’ माझ्यासारखे - सचिन तेंडुलकर

‘ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नुस लाबुशेनचे पदलालित्य पाहून मला माझ्या खेळाची आठवण येते,’ असे मत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. ...

Australia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना - Marathi News | Australia Fire : The two XIs for the Bushfire Cricket Bash have been announced, Adam Gilchrist and Yuvraj Singh in same team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Australia Fire : युवराज सिंग- अ‍ॅडम गिलख्रिस्ट एकाच संघात, ब्रेट ली-वासीम अक्रमचा करणार सामना

Australia Fire : ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. ...