शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : IND vs SA 1st ODI: भारताने टॉस जिंकला, मराठमोळ्या ऋतुराजचं पदार्पण, पाहा Playing XI

क्रिकेट : IND vs NZ : शार्दूल ठाकूरची भारी गोलंदाजी; ऋतुराज, रजत, संजू सॅमसनची दमदार फलंदाजी! भारताची किवींवर बाजी

क्रिकेट : INDA vs NZA : ऋतुराज गायकवाडच्या २०२ धावा; भारताचा डाव सावरताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची केली धुलाई

क्रिकेट : INDA vs NZA : भारतासाठी ऋतुराज गायकवाड बनला संकटमोचक! १४ चेंडूंत ६० धावा चोपून न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शतक

क्रिकेट : VIDEO: धोनीसोबत ट्रेनिंग की सचिन तेंडुलकरसोबत डिनर? मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या उत्तराने जिंकली मनं

क्रिकेट : Team India for Asia Cup 2022: मराठमोळ्या ऋतुराजसह अनेकांचा 'स्वप्नभंग'! पाहा कोण-कोण संधीला मुकलं...

क्रिकेट : IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

क्रिकेट : IND vs ENG T20I Series Time Table : रोहित शर्मा प्रथमच परदेशात नेतृत्व करणार; जाणून घ्या ट्वेंटी-२० मालिकेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IND vs IRE : ऋतुराज गायकवाड फलंदाजीला का नाही आला?; हार्दिक पांड्याच्या उत्तरानं वाढलं टेंशन

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले