आण्विक शस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्विक शस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत. ...
अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ...