Russia Venezuela Deployment, US Russia War : रशियाने आपली युद्धनौका आणि पाणबुड्या व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर तैनात केल्या आहेत. निकोलस मादुरोच्या अटकेनंतर रशिया आणि अमेरिका थेट युद्धाच्या उंबरठ्यावर. वाचा सविस्तर. ...
ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांतील संबंध आजही चांगले असले तरी, रशियन तेलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत. ट्रम्प हाउस जीओपी मेंबर रिट्रीट दरम्यान बोलत होते. ...
इराणमध्ये दिवसेंदिवस निदर्शने वाढत आहेत. दरम्यान, जर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांची राजवट कोसळली तर ते मॉस्कोला पळून जाऊ शकतात, अशी माहिती गुप्तचर अहवालातून समोर आली आहे. ...