व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे. ...
रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. ...
Daleep Singh on Ukraine-Russia crisis: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी युक्रेनची दोन शहरे तोडून स्वतंत्र देश बनविल्याची घोषणा केली. यामुळे या भागात आणखी तणाव वाढला आहे. ...
Russia-Ukraine Tension : एखाद्या वेळी युक्रेन आणि रशियादरम्यान मर्यादित युद्ध होऊ शकते; पण त्याचा भडका उडून तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता अतिरंजित वाटते. रशियासाठी हा खेळ नवा नाही. ...