शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : दुसरा युद्धविरामही अयशस्वी! रशियाचे हल्ले सुरू असल्याचा युक्रेनचा आरोप; खारकीव्ह व अन्य शहरांमध्ये नुकसान

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्ध थांबवा! तुर्कीच्या राष्ट्रपतींचं पुतिन यांना आवाहन, रशियानं समोर ठेवल्या या 'भयंकर' अटी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine war : संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन

व्यापार : Russia vs Ukraine War: युद्धामुळे बाजारात मंदी, हीच पैसे कमावण्याची संधी; 'या' ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक

सोलापूर :  ११ मार्चपर्यंत सुट्टी; युक्रेनमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरचे नियोजन

सोलापूर : युक्रेनहून आणखी १९ विद्यार्थी भारतात परतले; पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: '11000 रशियन सैनिक ठार, मोठा शस्त्रसाठा नष्ट केला', युक्रेनचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाविरोधी देशांवर कठोर कारवाईच्या विचारात व्लादिमीर पुतीन, दिले यादी तयार करण्याचे आदेश 

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाला पाठिंबा देणं भोवलं; युरोपमधील महत्वाच्या देशावर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार

व्यापार : Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट खिशावर; तुमच्या ताटातील 'या' वस्तूनं गाठला १४ वर्षांतला उच्चांक