शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Zelensky Emotional: कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहात आहात, जेलेन्स्की झाले भावूक, केली मदतीची मागणी

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी एक 'वार', मास्टरकार्ड-व्हिसाने बंद केली सेवा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict : जेव्हा युक्रेनवर सुरू होती रशियाची बॉम्बिंग; तेव्हा 'या' सुंदर एअर होस्टेससोबत काय करत होते पुतिन?

राष्ट्रीय : Russia-Ukraine: चार विमाने आणि सामान सोडले, पण तिने युक्रेनमधून 'कँडी'ला भारतात आणलेच...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना 

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: ...तर युरोपवर हल्ला चढवू; संतापलेल्या पुतीन यांची युक्रेनवरून नाटोला थेट धमकी

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: वोलोडिमिर झेलेन्स्की अन् ज्यो बायडन यांच्यात चर्चा; युक्रेननं रशियाबाबत अमेरिकेला केलं मोठं आवाहन

मुंबई : वैद्यकीय विद्यार्थ्यांची वाईल्ड कार्ड एंट्री ? वुहानचे विद्यार्थी अद्याप भारतातच

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: ब्रिटिश आर्मीचा स्नायपर युक्रेनमध्ये घात लावून बसलाय! पत्नीशी खोटं बोलून घरातून निघाला...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियात अंतर्गत विरोधाला सामोरं जाणाऱ्या पुतीन यांनी उघडली तिजोरी!, सैनिकांसाठी केली मोठी घोषणा