शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनचा जोश पाहून रशियन सैन्याचे उडाले होश! संयम संपला, अख्खे शहर उडवून देण्याची दिली धमकी

आंतरराष्ट्रीय : Googleचा रशियाला आणखी एक धक्का; Play Store वर सरकारी मीडिया अ‍ॅप्स ब्लॉक

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धामुळं भारतच नाही तर जगभरातील कोरोना लसीकरण मोहिमेवरही परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: सुमीतून पुतिनसेना माघारी! कैद सैनिकांना सोडायच्या बदल्यात युक्रेननं खाली करून घेतला संपूर्ण प्रदेश

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिटरी अकादमीवर मिसाइल हल्ला, रशियन पॅराट्रूपर्सचे हल्ले सुरू

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: मला आत्महत्या करायचीय! भरल्या डोळ्यांनी रशियन सैनिकाचा आईला व्हिडीओ कॉल

राष्ट्रीय : Russia Ukraine War : 15 किमी पायी चालत बॉर्डरवर पोहोचलो, 13 तास रांगेत थांबलो; तरुणाने सांगितला 'तो' थरारक अनुभव

राष्ट्रीय : Russia Ukraine War: संकटातही सोडली नाही साथ! विद्यार्थिनीने पाळीव कुत्र्याला युक्रेनमधून सुखरूप आणले भारतात

सांगली : शिवांजली, ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरकडे रवाना, खारकिव्हमधून सुरक्षित बाहेर

राष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया मदत करणार?; राजदूत म्हणाले...