शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: युक्रेनच्या जेलेन्स्की सरकारची मोठी कारवाई! रशियन नागरिकांना दिला जबर धक्का, आर्थिक कोंडीचं अस्त्र

छत्रपती संभाजीनगर : Russia-Ukraine War:'युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या मित्रांना सांगा, नरेंद्र मोदी सर्वांना मायदेशी आणतील'

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनविरोधात युद्ध कधीपर्यंत सुरु राहणार?; पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं!

छत्रपती संभाजीनगर : Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी; रॉकेटवरचे झेंडे पुसत सुटला रशिया; भारताचा तिरंगा येताच...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: आता बस्स! युक्रेननं घेतला मोठा निर्णय; दोन्ही देशांमध्ये युद्ध आणखी पेटण्याची शक्यता

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'ऑपरेशन गंगा'मध्ये 24 मंत्री, 80 उड्डाणे; 'असा' आहे भारतीयांच्या परतीचा पूर्ण प्लॅन...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: या आहेत युक्रेनच्या फर्स्ट लेडी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या पत्नी; फिल्मी आहे त्यांची प्रेमकहाणी, युद्धकाळात करताहेत असं काम

राष्ट्रीय : Narendra Modi: PM मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, मुलांनी ऐकवली आपबीती

राष्ट्रीय : PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य