दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाक ...
वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे. ...
येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे. ...