लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या रोहित शर्माला आता करावं लागत आहे ज्युनिअर क्रिकेटपटूचे काम - Marathi News | Rohit Sharma, who got the Dutch from the Test team, now has to work as a junior cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या रोहित शर्माला आता करावं लागत आहे ज्युनिअर क्रिकेटपटूचे काम

पहिल्या कसोटी सामन्यात हितचा विचार न करता कोहलीने राहुलला संधी दिल्याचेच पाहायला मिळाले. ...

India vs West Indies : रोहित शर्माला का दिला डच्चू, विराट कोहलीचा खुलासा - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli revealed why Rohit Sharma was given a ditch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित शर्माला का दिला डच्चू, विराट कोहलीचा खुलासा

आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितने दमदार कामिगिरी केली होती. पण तरीही रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले नाही. याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.  ...

रोहित-कोहली यांच्यातील भांडण घडवतंय कोण, वीरेंद्र सेहवागचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Virender Sehwag's shocking revelation about who is arguing between Rohit Sharma-Kohli Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-कोहली यांच्यातील भांडण घडवतंय कोण, वीरेंद्र सेहवागचा धक्कादायक खुलासा

विश्वचषकात जेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला तेव्हा कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वितुष्ट असल्याचे वृत्त आले होते. पण हे भांडण नेमकं कोण घडवतंय, हे तुम्हाला माहिती आहे का... ...

India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट - Marathi News | India vs West Indies, 1st Test: Rohit Sharma's excluded from first test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला. ...

India vs West Indies, 1st Test : रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Rohit sharma should open in Test as well; feels Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत माघारी फिरावे लागले असते तरी या स्पर्धेत रोहित शर्माने आपला दम दाखवला. ...

India vs West Indies : नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs West Indies: Indian players talking about new jerseys, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ

नव्या नियमानुसार कसोटी क्रिकेटच्या जर्सीवरही आता खेळाडूंचे नाव आणि नंबर दिसणार आहे. ...

India vs West Indies : कोहलीने दाखवले 8 पॅक अ‍ॅब्स, तर रोहितने लपवलं सुटलेलं पोट  - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli shows 8 pack abs, Rohit sharma hidden stomach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कोहलीने दाखवले 8 पॅक अ‍ॅब्स, तर रोहितने लपवलं सुटलेलं पोट 

सामन्यापूर्वी भारतीय संघाने समुद्रकिनारी जाऊन मजा-मस्ती केली. ...

कसोटी क्रिकेटच्या नव्या जर्सीत कसे दिसतात टीम इंडियाचे शिलेदार; पाहा फोटो - Marathi News | India vs West Indies Test : Team India's flaunt new Test kits with names and numbers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटच्या नव्या जर्सीत कसे दिसतात टीम इंडियाचे शिलेदार; पाहा फोटो