वेस्ट इंडिजच्या १०४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद ६२ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता तुम्ही म्हणाल की, रोहितने जर ६२ धावा केल्या तर त्याचे द्विशतक कसे काय पूर्ण होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला भारताने 104 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले आणि सामना 9 विकेट्स राखून जिंकला. ...