लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

India vs South Africa, 2nd Test : एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितच्या पायावर नतमस्तक झाला... - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: The fan entered the field and bowed to Rohit Sharma's leg ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितच्या पायावर नतमस्तक झाला...

मैदानात घुसल्यावर त्याने भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या पायावर लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. ...

India vs South Africa, 2nd Test : अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, भारत 3 बाद 273 - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: Due to bad light, day game stopped, India is 273 for 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, भारत 3 बाद 273

अंधुक प्रकाशामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 85.1 षटकांचा खेळ झाला होता. ...

India vs South Africa, 2nd Test : मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Mayank Agarwal got hit on the head off a bouncer by Anrich Nortje | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताला अवघ्या 25 धावांवर पहिला धक्का बसला. ...

India vs South Africa, 2nd Test : रोहितच्या द्विशतकाबद्दल प्रश्न विचारताच कोहली पत्रकारांवर भडकला... - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: Virat Kohli gets angry at reporters after asking questions about Rohit Sharma's double century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : रोहितच्या द्विशतकाबद्दल प्रश्न विचारताच कोहली पत्रकारांवर भडकला...

जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो पत्रकारांवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. ...

India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत - Marathi News | India vs South Africa, 2nd Test : Virat Kohli confirms Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja as India's first-choice spinners ahead of Pune Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ...

India vs South Africa, 2nd Test : रोहितच्या कसोटीतील सलामीबाबत कोहली म्हणतो...  - Marathi News | India vs South Africa, 2nd Test: Time to let Rohit Sharma enjoy his batting in red ball cricket, say Virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd Test : रोहितच्या कसोटीतील सलामीबाबत कोहली म्हणतो... 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ...

तुझ्या बॅटसाठी किती झाडे तोडली? 'आरे'साठी बॅटींग करणाऱ्या रोहितची नेटिझन्सकडून धुलाई - Marathi News | Twitter trolls Rohit Sharma for his tweet against cutting of Aarey trees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्या बॅटसाठी किती झाडे तोडली? 'आरे'साठी बॅटींग करणाऱ्या रोहितची नेटिझन्सकडून धुलाई

भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला येताना दणका उडवून दिला. ...

'आरे'च्या वृक्षतोडीवर रोहितची फटकेबाजी; अनेकांना केलं 'हिट'! - Marathi News | Rohit Sharma tweet on Aarey issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आरे'च्या वृक्षतोडीवर रोहितची फटकेबाजी; अनेकांना केलं 'हिट'!

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून सुरू असलेल्या वादात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मानंही उडी घेतली आहे. ...