रोहित शर्मानं द्विशतकी खेळी केली. या खेळीनंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सर्वांच्या शुभेच्छा त्याने स्वीकारल्या आणि एक धक्कादायक खुलासाही केला आहे. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर गोलंदाज उमेश यादवनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. ...
रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. ...