लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs AUS T20 2022 Live : Virat Kohli ने राहुल द्रविडला टाकले मागे, मोडला मोठा विक्रम; Rohit Sharma नेही थोपटली पाठ, Video  - Marathi News | ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : Watch Virat Kohli's outstanding 63(48) innings; he has surpassed Rahul Dravid to become 2nd leading run scorer for India in international cricket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli ने राहुल द्रविडला टाकले मागे, मोडला मोठा विक्रम; Rohit Sharma नेही थोपटली पाठ, Video 

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका २-१ अशी जिंकताना विश्वविक्रम केला. ...

IND vs AUS T20 2022 Live : कॅमेरून ग्रीननंतर Mumbai Indiansचा युवा फलंदाज चमकला; Glenn Maxwellच्या विकेटने राडा झाला  - Marathi News | ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : India needs 187 runs to win the T20 series against Australia.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅमेरून ग्रीननंतर Mumbai Indiansचा युवा फलंदाज चमकला; Glenn Maxwellच्या विकेटने राडा झाला 

IND vs AUS T20 2022 Live Match - कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) व टीम डेव्हिड यांनी भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनीच कमाल दाखवली. ...

IND vs AUS T20 2022 Live : Dinesh Karthikला रोहित झापणार होता, अक्षरच्या मेहनतीवर फिरवलेले पाणी; अम्पायरमुळे मिळाली विकेट, Video - Marathi News | ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : What a throw from Axar Patel, Glenn Maxwell has been run out for 6 despite wicketkeeper Dinesh Karthik knocking the stumps with his gloves without dislodging the bails, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Dinesh Karthikला रोहित झापणार होता, अक्षरच्या मेहनतीवर फिरवलेले पाणी; अम्पायरमुळे मिळाली विकेट

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. ...

IND vs AUS: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI - Marathi News | IND vs AUS: Toss goes in favor of India; Bhuvneshwar Kumar Returns, Know Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Rohit Sharma World Record in T20: रोहित शर्मा ठरला जगात भारी; षटकार ठोकून केला विश्वविक्रम! - Marathi News | Rohit Sharma World Record Most Sixes in T20Is also wins match for Team India against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ठरला जगात भारी; षटकार ठोकून केला World Record!

रोहित शर्माने २० चेंडूत केल्या नाबाद ४६ धावा, 'टीम इंडिया'ला मिळवून दिला विजय ...

T20 World Cup 2022 Explainer: टी२० विश्वचषकातील संघ, वेळापत्रक, पॉईंट्स सिस्टीम अन् नियम... सारं काही एका क्लिकवर - Marathi News | T20 world cup 2022 full explainer schedule team India matches all teams live streaming channels points system all in one click | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cupचे संघ, वेळापत्रक, पॉईंट्स सिस्टीम अन् नियम... सारं एका क्लिकवर!

कुठे-कधी होणार सामने, कुठे पाहू शकाल, संपूर्ण वेळापत्रक अन् पॉईंट्सची पद्धत.. जाणून घ्या सविस्तर ...

Jasprit Bumrah, IND vs AUS: बुमराहचा खतरनाक यॉर्कर अन् ऑस्ट्रेलियन कर्णधार क्लीन बोल्ड, Video - Marathi News | Video of Jasprit Bumrah toe crusher yorker to dismiss Australia Captain Aaron Finch clean bowled as Team India wins IND vs AUS 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बुमराहचा खतरनाक यॉर्कर अन् ऑस्ट्रेलियन कर्णधार 'क्लीन बोल्ड'

Jasprit Bumrah Yorker: बुमराहचा यॉर्कर फिंचला कळला तर नाहीच, पण खेळताही आला नाही ...

IndVsAus 2nd T20I: कोहलीने कॅच सोडताच रोहितने त्याची जागा बदलली, दुसऱ्याच चेंडूवर विराटने कॅप्टनची बोलती बंद केली - Marathi News | IndVsAus 2nd T20I: Rohit replaces Kohli as he drops the catch, Virat shuts down captain on second ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने कॅच सोडताच रोहितने त्याची जागा बदलली, दुसऱ्याच चेंडूवर विराटने कॅप्टनची बोलती बंद केली

Ind Vs Aus 2nd T20I: अक्षर पटेलने टाकलेल्या डावातील दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने सीमारेषेवर कॅमरून ग्रीनचा झेल सोडला. त्यानंतर रोहित शर्माने विराटला सीमारेषेवरून हटवले. मात्र पुढच्याच चेंडूवर विराटने असं काही केलं की, कर्णधाराची बोलती ...