ऑक्टोबर २०१७ पासून एसटी महामंडळाच्या बसेसच्या स्वच्छतेकडे गंभीरपणा दाखविण्यात आली आणि मुख्यालय स्तरावर राज्यातील विभाग, आगार व बसस्थानकांच्या सफाईचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. ...
सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिका ...
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण कर ...
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स् ...
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले. ...
रस्ता कामात अनियमितता, सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव, रस्त्यावर धुळच धूळ अशा अनेक समस्या गोरेगाव-गोंदिया रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना येत आहेत. वाहन चालवित असतांना वाहनचालकांना धुळीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये ...