नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली. ...
गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. ...
तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे. ...