लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

Jayakwadi Dam Water Release Update: जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Water Release Update: How much water was released from Jayakwadi Dam? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Water Release Update : नाशिकमधल्या मुसळधार पावसानं गोदावरीला पुन्हा उधाण आले आहे. जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? जाणून घ्या सविस्तर माहिती. (Jayakwadi Dam Water Release Update) ...

Kolhapur flood: कोल्हापुरातील पाच रुग्णालयांना स्थलांतरचे आदेश, ३० निवारा केंद्रे स्थापन  - Marathi News | Keeping in mind the possible flood situation in Kolhapur, the Municipal Corporation has ordered the evacuation of five hospitals in the flood affected areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur flood: कोल्हापुरातील पाच रुग्णालयांना स्थलांतरचे आदेश, ३० निवारा केंद्रे स्थापन 

शहरात ४० नागरिकांचे स्थलांतर ...

अलमट्टी धरणातील पाणी विसर्गसंबंधी शासकीय यंत्रणेकडील माहितीत विसंगती - Marathi News | Inconsistency in information from government agencies regarding water release from Almatti Dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलमट्टी धरणातील पाणी विसर्गसंबंधी शासकीय यंत्रणेकडील माहितीत विसंगती

शासकीय यंत्रणा पाणी अधिक सोडत असल्याचा करते दावा, प्रत्यक्षात १० हजार १२० क्युसेकने कमी ...

उजनी आणि वीर धरणातून पावणेदोन लाखांचा विसर्ग; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा - Marathi News | Two and a half lakhs of water released from Ujani and Veer dams; Temples in Pandharpur under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी आणि वीर धरणातून पावणेदोन लाखांचा विसर्ग; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा

Ujani Dam Water Level उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ...

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला तरी पंचगंगा धोका पातळीवर, जिल्ह्यातील १३९ शाळा बंद, ४० कुटुंबे बाधित - Marathi News | Even though the intensity of rains has subsided in Kolhapur, Panchganga remains at danger level, 139 schools in the district are closed 40 families are affected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला तरी पंचगंगा धोका पातळीवर, जिल्ह्यातील १३९ शाळा बंद, ४० कुटुंबे बाधित

कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर - Marathi News | Heavy rains ease in Satara district Dam discharge reduced, 129 families relocated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

आठ मंडलांत अतिवृष्टी : नवजा ३८७, महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस  ...

Pimpri Chinchwad: मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर; नदीकाठच्या भागात शिरतंय पाणी - Marathi News | Pimpri Chinchwad: City floods due to human error and wrong policies; Water is entering the riverside areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर; नदीकाठच्या भागात शिरतंय पाणी

पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर ८ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर ५ ठिकाणी पाणी घुसत आहे ...

अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले 'हे' ब्रिटीशकालीन धरण १०० टक्के भरले - Marathi News | The British-era 'this' dam, a boon to Ahilyanagar district, is 100 percent full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले 'हे' ब्रिटीशकालीन धरण १०० टक्के भरले

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली आहे. ...