शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : लोकेश राहुल-रोहित शर्मा जोडी सुसाट खेळली, टीम इंडियानं मालिका खिशात घातली

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : थरारक सामन्यात टीम इंडियाचा विजय; रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीवर रिषभ पंतचा फिनिशिंग टच

क्रिकेट : रोहितपेक्षा 'हा' प्लेयर ठरला असता बेस्ट कर्णधार; हिटमॅनला कॅप्टन करण्यावर दिग्गज क्रिकेटरनं खडा केला सवाल!

क्रिकेट : T20 World Cup IND vs NAM: ऋषभ पंतच खरा महेंद्रसिंग धोनीचा वारसदार; नामिबियाविरुद्धच्या त्या कृतीनं सर्वांचे जिंकले मन, पाहा Video 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs NAM Live Update : भारतीय खेळाडूंनी नामिबियाविरुद्धच्या लढतीत का बांधली दंडावर काळी फित?; जाणून घ्या कारण

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: रोहित शर्मा- लोकेश राहुलनं मोडला १४ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम, भारतानं या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला

क्रिकेट : T20 World Cup: कोहलीची रिषभ पंतला संघाबाहेर करण्याची धमकी! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी Video समोर

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Shaheen Afridiच्या जोरावर पकिस्ताननं इंगा दाखवला; टीम इंडियासाठी कर्णधार Virat Kohli एकटा भिडला 

क्रिकेट : T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी रिषभ पंतला तयार करतोय MS Dhoni, Video Viral

क्रिकेट : India vs England :  Mauka bhi hai, dastoor bhi hai!; रिषभ पंत स्टम्पमागून आर अश्विनला खुणवत होता, जॉनी बेअरस्टोला डिवचत होता, Video