शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीत समावेशाची शक्यता बळावल्यानंतर रिषभ पंत तयारीला लागला, Video

क्रिकेट : India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना! 

क्रिकेट : Ind vs Aus: ‘पंतमुळे फलंदाजी लवचिक होईल, शॉ ऐवजी गिलला खेळवा’

क्रिकेट : Ind vs Aus Test: पंतच्या तुलनेत साहाला प्राधान्य; ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत यष्टिरक्षकाचा लागणार कस

क्रिकेट : संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग!

क्रिकेट : ऋषभ पंत की ऋद्धिमान साहा? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कुणाला संधी मिळणार; गांगुलीनं दिलं असं उत्तर

क्रिकेट : India Tour of Australia : कोण IN, कोण OUT? जाणून घ्या टीम इंडियाच्या कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 संघांतील बदल!

क्रिकेट : India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर?

क्रिकेट : DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!