भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
रिव्हर्स रेपो आणि रेपो दर जैसे थे; आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा ...
कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती. ...
गुरुवार, दि. ६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार आहे. यामध्ये उद्योगांना एकवेळी कर्जाची फेररचना करण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे ...
आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. ...
ते म्हणाले की, सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्तता कमकुवत करायची आहे. ...
कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी दास बोलत होते. ...
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, लॉकडाऊनच्या काळात एटीएम मशीन्सना हात लावण्याची लोकांची इच्छा नव्हती. ...