रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Nikhil Merchant wins race to acquire RNEL : कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (COC) गेल्या महिन्यातच या लिलाव प्रक्रियेत सहभागी कंपन्यांशी संवाद साधून, उच्च ऑफर्सची मागणी केली होती. ...
Mukesh Ambani Property: मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
Reliance Capital Anil Ambani RBI Action: रिलायन्स कॅपिटलमध्ये गुंतविलेल्या पैशांतून 50 टक्केच रिकव्हरी होण्याची शक्यता. याचा थेट तुमच्या पैशांवर परिणाम होणार, जाणून घ्या कसा. ...