शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: 'या' ५ ठिकाणी मतांचे अंतर सर्वात कमी, पाहा Top 5 निसटते विजय

मुंबई : निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!

मुंबई : तांत्रिक घोळ वगळता मतमोजणी सुरळीत; मुंबई उत्तर मतदारसंघातील केंद्रात गोंधळ

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव

मुंबई : अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही...; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया

मुंबई : Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!

मुंबई : लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत