लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका - Marathi News | The role of cooperation from market committee to cashew traders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

Ratnagiri Nilesh Rane: काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खा. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती व अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत बाजार समितीने काजू कारखानदार व व्यावसायिकांशी सहकार्याची ...

जिल्हा रुग्णालय अखेर काेरोना रुग्णालय - Marathi News | District Hospital Finally Carona Hospital | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा रुग्णालय अखेर काेरोना रुग्णालय

CoronaVirus Ratnagiri Hospital : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढू लागल्याने जिल्हा महिला रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे या ...

संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक - Marathi News | Arrest of a person selling liquor illegally by taking advantage of the curfew | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक

liqer Ban Khed Ratnagiri : लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एकाला खेड पोलिसांनी मुद्देमालासह रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतले आहे. संतोष अशोक कदम (३०, रा. मौजे चिंचघर ...

पडक्या विहिरीत सापडला मृतावस्थेत बिबट्या - Marathi News | Leopard found dead in a fallen well at Kalambaste in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पडक्या विहिरीत सापडला मृतावस्थेत बिबट्या

Leopard Sangmeswar Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सीतारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत सोमवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या सापडला असून, याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गेले दोन दिवस या परिसरात कुचकट वास ...

रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य - Marathi News | All the roads in Ratnagiri district became uninhabited | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य

CoronaVirus Ratnagiri : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ ...

एस.टी.च्या माध्यमातून मागवा कोकणातील आंबा - Marathi News | Order Konkan Mango through ST | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी.च्या माध्यमातून मागवा कोकणातील आंबा

Mango St Konkan Kolhapur- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि मे. गुणिना कमर्शियन यांच्यामार्फत राज्यभरात एस.टी. पार्सल सेवा सुरू आहे. त्याचे कोल्हापुरातील प्रतिनिधी असलेल्या सनदी एजन्सीने एस.टी.च्या माध्यमातून थेट कोकणातील आंबा मागविण ...

मातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग - Marathi News | Experiment with bentonite grouting to prevent leakage of soil dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मातीच्या धरणाची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग

Dam Khed Ratangiri-मातीच्या धरणांची गळती रोखण्यासाठी बेंटोनाइट ग्राउंटिंगचा प्रयोग पाटबंधारे विभागाने जिल्ह्यात सुरू केला आहे. तालुक्यातील कोंडिवली धरणाच्या गळती लागलेल्या भिंतीवर जिल्ह्यातील पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे. ...

आरोग्यावरील ताण वाढला; कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण - Marathi News | Increased health stress; There is tension among the employees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आरोग्यावरील ताण वाढला; कर्मचाऱ्यांची होतेय ओढाताण

CoronaVirus Ratnagiri -रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होऊ लागल्याने आता आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. मात्र, या यंत्रणेत अपुरे डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी यामुळे सध्या या यंत्रणेवर ...