लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

मी आता राष्ट्रवादीत सक्रिय : माजी आमदार रमेश कदम यांची घोषणा - Marathi News | I am now active in NCP: Former MLA Ramesh Kadam announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी आता राष्ट्रवादीत सक्रिय : माजी आमदार रमेश कदम यांची घोषणा

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर बाजूला करण्यात आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आता राष्ट्रवादीत सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली - Marathi News | The fishing boat is drowned in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली

मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे. ...

पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त - Marathi News | Police settlement outside Ratnagiri branch of PMC Bank | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त

मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातल्याची माहिती रत्नागिरीत येऊन धडकताच रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील शाखेच्या ग्राहकांनी बँकेत गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेच्य ...

चोरलेल्या मोबाईल्ससह चोरट्याला अटक - Marathi News | Thief arrested with stolen mobiles | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चोरलेल्या मोबाईल्ससह चोरट्याला अटक

खेड शहर बाजारपेठेतील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१ किमती मोबाईल हॅण्डसेट चोरून नेणारा संशयित आरोपी तुषार रामचंद्र गावडे (रा. अ‍ॅन्टॉप हिल, मुंबई. मूळ रा. तिसे, ता. खेड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई ...

तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार - Marathi News | In the hands of the younger voters, the fate of future MLAs will change the direction of the campaign | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ ...

भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप - Marathi News | BJP attracts eyebrows, Vijay Bhosale alleges | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप ...

दाभोळ खाडीतील चिनी नौका परतीच्या मार्गावर - Marathi News | On the way back to the Chinese boat in Dabhol Bay | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाभोळ खाडीतील चिनी नौका परतीच्या मार्गावर

गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत. ...

चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे - Marathi News | The crabs are scared when they come to Chiplun - Amol Kolhe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमध्ये आल्यावर खेकड्यांची भीती वाटते - अमोल कोल्हे

१० वर्षात जर अशी धरणं फुटायला लागली तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील. त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवून खेकडे कसे धरण फोडतात हे दाखवून देईल, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. ...