शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

फिल्मी : 'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते...

फिल्मी : गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

फिल्मी : 'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

फिल्मी : कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

फिल्मी : विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

फिल्मी : 'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट

फिल्मी : 'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...