रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. ...
सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे. ...
एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. ...