लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh to become Shah Rukh Khan's neighbors, will soon shift to a new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. ...

'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना - Marathi News | Ranveer Singh's Dhasu look revealed from the sets of 'Dhurandhar', his look is being compared to 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

Ranveer Singh : 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरून रणवीर सिंगचा लूक समोर आला आहे, जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. ...

"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ranveer singh s next movie dhurandhar movie shooting on set scenes leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल

रणवीर पहिल्यांदाच 'उरी' दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम करत आहे. ...

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check ranveer singh and deepika padukone have not revealed daughter duas face these pictures are ai created | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

काय सांगता! मार्व्हलचा सुपरहिरो 'मल्हारी' गाण्यावर थिरकला, What if..? सीरिजमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | what if 3 kingo dance on Malhari song ranveer singh marvel from bajirao mastani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! मार्व्हलचा सुपरहिरो 'मल्हारी' गाण्यावर थिरकला, What if..? सीरिजमधील व्हिडीओ व्हायरल

What if..? 3 या हॉलिवूडच्या अॅनिमिटेड सीरिजमध्ये बाजीराव मस्तानीमधील मल्हारी गाण्यावर सुपरहिरो नृत्य करताना दिसून आला ...

"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका - Marathi News | ''From that meeting...'', Mukesh Khanna wanted to give Ranveer Singh this role, not 'Shaktimaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका

Mukesh Khanna And Ranveer Singh : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' शो खूप चर्चेत होता. यामध्ये त्यांनी सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंगला मुख्य भूमिकेसाठी नकार दिल्याबद्दल सांगितले. ...

आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस - Marathi News | ranveer singh mother donated her hair for deepika padukone daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस

दीपिका-रणवीरची लेक ३ महिन्यांची झाली आहे. नातीसाठी तिच्या आजीने म्हणजेच रणवीरच्या आईने एक खास गोष्ट केली आहे.  ...

फरहान अख्तर दिग्दर्शित रणवीर सिंगचा आगामी Don 3 कधी रिलीज होणार? आली मोठी अपडेट - Marathi News | Ranveer Singh upcoming movie Don 3 release date update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर दिग्दर्शित रणवीर सिंगचा आगामी Don 3 कधी रिलीज होणार? आली मोठी अपडेट

रणवीर सिंगचा आगामी डॉन ३ कधी रिलीज होणार, याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. जाणून घ्या (don 3) ...