लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणू मंडल

राणू मंडल, फोटो

Ranu mandal, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. 
Read More
रातोरात झाले स्टार, खूप मिळाली प्रसिद्ध आणि पैसे; पण अचानक गायब झाले हे कलाकार - Marathi News | Become a star overnight, get a lot of fame and money; But suddenly this artist disappeared | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रातोरात झाले स्टार, खूप मिळाली प्रसिद्ध आणि पैसे; पण अचानक गायब झाले हे कलाकार

इंटरनेटमुळे रातोरात अनेक स्टार बनले आहेत. अनेक आजही हिट आहेत तर काही लाइमलाइटपासून दूर आहेत. ...

सोशल मीडियामुळे एका रात्रीत लोकप्रिय झालेले कलाकार आता आहेत गायब, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Overnight Popular Actors Are Now Disappeared Due To Social Media, Look Who They Are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियामुळे एका रात्रीत लोकप्रिय झालेले कलाकार आता आहेत गायब, पाहा कोण आहेत ते?

यश मिळवणं जेवढं कठीण आहे तेवढंच ते टिकवताही आलं पाहिजे. असंच काहीसं घडलं काही स्टार्ससोबत, जे रातोरात स्टार बनले, पण काही काळानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. सध्या ते गायब आहेत. ...

रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम - Marathi News | separated from family helper in feroz khans house ranu mondal recalls her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम

Ranu mondal: अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या. ...

लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | Himesh Reshammiya Didn't Help Ranu Mondal In Lockdown ? Know The Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. ...